Author Topic: शब्द  (Read 1516 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
शब्द
« on: July 16, 2012, 05:40:02 PM »
ह्या शब्दांनीच कधीतरी
 माझी चौकशी केली होती
 पण मला नुसते शब्द नको होते
 त्यामागची मनातील भावना हवी होती
 आता शब्दही त्याप्रमाणे सरावले आहेत
 भावना त्यांना आधी दिसतात....
 आणि मग शब्द जन्म घेतात....!!

Marathi Kavita : मराठी कविता


raj thalpate

  • Guest
Re: शब्द
« Reply #1 on: July 24, 2012, 12:32:36 AM »
शब्दांनी शोधून घ्यावा
का ? असाच असतो मी
तू गालात  हसते अन
मनात हसतो मी

Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: शब्द
« Reply #2 on: July 25, 2012, 03:46:27 PM »
kadhi kadhi shabd aasunahi, bolata yet nahi