Author Topic: अजूनही कळत नाही  (Read 1607 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
अजूनही कळत नाही
« on: July 29, 2012, 06:23:00 PM »
अजूनही कळत नाही
कसे शब्द आले ओठांवर
डोळ्यात पाहतांना सांगितलं कस
प्रेम झाल तुझ्यावर

Marathi Kavita : मराठी कविता