Author Topic: तुझ्या साठी  (Read 1795 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
तुझ्या साठी
« on: August 29, 2012, 10:44:21 AM »
तुझ्या साठी जगणं आणि तुझ्यासाठी मरण
 हे तर माझं फक्त काव्य आहे.
 खरं म्हणलं तर तुझ्या प्रेमासाठीच मला
 मरणा नंतरही जगायचं आहे.
 
 

Marathi Kavita : मराठी कविता