Author Topic: नाव विसरणं ठीक आहे  (Read 1321 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
नाव विसरणं ठीक आहे
« on: September 02, 2012, 09:22:35 PM »
नाव विसरणं ठीक आहे
लोक चेहराही विसरतात
ओळख ठेव म्हणणारे
असे का वागतात.   

Marathi Kavita : मराठी कविता