Author Topic: क्षण  (Read 1392 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
क्षण
« on: September 07, 2012, 12:24:37 PM »
श्वासांची शाश्वती कोणाला देता येते...
 आयुष्य भर साथ देणाऱ्या हृदयाला तरी;
 ती कुठे सांगता येते!!
 आता येणारा क्षणही अखेरचा क्षण असेल
 माझ्या उरतीलही येथे आठवणी काही.....
 परी तेव्हा माझी सावलीही नसेल!!

Marathi Kavita : मराठी कविता