Author Topic: एकटा  (Read 1388 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
एकटा
« on: September 07, 2012, 12:28:04 PM »
एकट जगात असताना, कधी गरज भासते सोबतीची!
 जमत जाते दोस्ती.., जुळत जातात नाती.
 एक वेळ अशी येते....वाटतं......!!
 बरी होती वाट एकट्याचीच 

Marathi Kavita : मराठी कविता