Author Topic: सूर्य  (Read 1046 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
सूर्य
« on: September 07, 2012, 12:32:06 PM »
रोजच उठायचं, एक नवा सूर्य पाहायला!
 खोटं हसू चेहऱ्यावर ठेऊन,
 दुसर्यांचा दुख्ख प्यायला!
 रोजच येते सांज, मोकळ्या हातानी,
 उद्या परत येईन,
 सांगून गेलाय तोच सूर्य जातानी.

Marathi Kavita : मराठी कविता