Author Topic: मनातल्या मनात - ३  (Read 1255 times)

Offline kp_sankpal

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मनातल्या मनात - ३
« on: September 23, 2012, 12:24:02 PM »
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
 
पुष्कळसे कौरव तर ..
थोडेसे  पांडव आहेत !!


के. पी. संकपाळ ( केपी )

Marathi Kavita : मराठी कविता