Author Topic: बोलता बोलता ...  (Read 1252 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
बोलता बोलता ...
« on: October 02, 2012, 11:09:13 AM »
बोलता बोलता शब्द
जुळतात आणि कविता होवून जातात ,
बोलता बोलता भाव 
अलगद मनातले बाहेर येतात. - हर्षद कुंभार
« Last Edit: October 02, 2012, 11:10:12 AM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता