Author Topic: आव कसलं प्रेम  (Read 1549 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आव कसलं प्रेम
« on: October 02, 2012, 11:35:28 AM »
आव कसलं प्रेम
' थांबा जरा '
अजून सुत जुळण बाकी हाय,

आता कुठ मनानं
हेरलंय तिला
अजून प्रेम करणं बाकी हाय. - हर्षद कुंभार

« Last Edit: October 02, 2012, 11:37:10 AM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आव कसलं प्रेम
« Reply #1 on: November 07, 2012, 03:51:31 PM »
थांबताय   कसलं राव असे 
घाई करणं  आवश्यक हाय 
फक्त तुम्हीच नाही एकले
बर्याच जणांची नजर हाय

 :D :D :D
« Last Edit: November 08, 2012, 11:11:01 AM by केदार मेहेंदळे »

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: आव कसलं प्रेम
« Reply #2 on: November 07, 2012, 11:10:50 PM »
:) sahi, thanx Kedarji