Author Topic: विसर  (Read 956 times)

Offline Tushar Kher

  • Jr. Member
  • **
  • Posts: 78
  • Gender: Male
    • हिन्दी रचनाएँ
विसर
« on: October 06, 2012, 09:40:27 PM »
जात्यातले रडताना
सुपातले हसते आहे
विसर त्यास पडला
त्यास ही जात्यात जायचे आहे.

Marathi Kavita : मराठी कविता