Author Topic: बेवडेश्वराची कृपा  (Read 623 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
बेवडेश्वराची कृपा
« on: November 07, 2012, 04:17:14 PM »
तुझ्या 'कृपा' ह्या चारोळीच विडंबन.... रागावू नकोस.
 
गटारीच्या आदल्या दिवशी
बायको माहेरी गेली
नक्कीच ह्या वर्षी
बेवडेश्वराची कृपा झाली
 
  ;) :D ;D
 
केदार....

Marathi Kavita : मराठी कविता