Author Topic: विसर - विडंबन  (Read 615 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
विसर - विडंबन
« on: November 07, 2012, 04:22:20 PM »
तुषार,
तुझ्या 'विसर' ह्या चारोळीवर विडंबन...... ;D
 
गांधी जयंतीची सुट्टी म्हणून
सगळे एकदम खुश आहेत
विसर पडलाय त्यांना
ड्राय डे ला सामोरं जायाच आहे.
 
 
केदार..
« Last Edit: November 08, 2012, 11:13:59 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता