Author Topic: tin olya  (Read 1220 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
tin olya
« on: January 18, 2010, 03:54:16 PM »
परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात,
 शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात,
केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात"

Marathi Kavita : मराठी कविता