Author Topic: चारोळ्या ...........@UP*  (Read 2149 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
चारोळ्या ...........@UP*
« on: December 28, 2013, 05:18:25 PM »
चारोळ्या


रखरखत्या उन्हातून आल्यावर
गर्द सावलीत विसावाव
अगदी तस होवून जात
तुझ्या जवळ आल्यावर
¤ ¤ ¤
तू निघून गेलास ठिक
पण माझी सावलीच हरवलीय
आता आठवणींच्या झुळुक वार्यात
रखरखाटच सोसायचाय

००० उज्ज्वला पाटील @UP*

Marathi Kavita : मराठी कविता


अजितभाऊ रामाणे

  • Guest
Re: चारोळ्या ...........@UP*
« Reply #1 on: December 28, 2013, 06:01:52 PM »
माझे पण असेच झालय यार

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
Re: चारोळ्या ...........@UP*
« Reply #2 on: January 29, 2014, 07:35:27 PM »
प्रेमात हे अस का असत
काही न काही खुपत असत
मन किती सावरत असत
पण जे निसटायच ते निसटतच जात