Author Topic: घरट काचेच @UP*  (Read 1029 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
घरट काचेच @UP*
« on: June 14, 2014, 09:50:00 AM »
आता नाही जगावेसे वाटत
पंख लावून आशेचे
किती जपले तरी तडकले
घरटे माझे काचेचे

Marathi Kavita : मराठी कविता