Author Topic: \\चारोळी\\ @UP*  (Read 872 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
\\चारोळी\\ @UP*
« on: July 14, 2014, 08:48:57 AM »
तू नव्हतासच कधी माझा
तरी इतक सगळ का जपलस
माझ प्रेम जगवण्यासाठी
स्वतःच क्षण क्षण आयुष्य खपलस

Marathi Kavita : मराठी कविता


संदीप खंडागळे

  • Guest
Re: \\चारोळी\\ @UP*
« Reply #1 on: July 14, 2014, 10:09:16 AM »
very nice .. touching .