Author Topic: हुशार मुलगी...!!  (Read 17582 times)

हुशार मुलगी...!!
« on: December 13, 2013, 05:54:55 PM »
हुशार मुलगी...!!   

एक लहान मुलगी
शाँपकिपर जवळ गेली
आणि बोलली -
" मी जेव्हा मोठी होईल,
तेव्हा तु माझ्याशी,
लग्न करशील का ???

शाँपकिपर हसला आणि बोलला -
हो करेन की....

मुलगी बोलली -
तर काय आपल्या होणा-या बायकोला एक,
चाँकलेट पण नाही देणार का ?????
 :D   ;)   ;D  ;)   :)

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....


Marathi Kavita : मराठी कविता