Author Topic: मंदपणाचा कहर...!!  (Read 18519 times)

मंदपणाचा कहर...!!
« on: February 05, 2014, 05:47:47 PM »
मंदपणाचा कहर...!!

एका मुलीने एका मुलाला तिच्या फेसबुकच्या फ्रेँडलिस्ट मधून
अन्फ्रेंड केले...

मुलाने मैसेज केला :- तु मला अन्फ्रेंड
का केलस ?

मुलगी :- कारण की तु घाणेरडा मुलगा आहेस.....

मुलगा - मी घाणेरडा ? ते कसे ???

मुलगी - मी एक महिन्यापासून तुला फेसबुकवर पाहतेय...
तुझ्या प्रोफाईल पिक वरुन
कळतं की
तु कपडे बदलले नाहीस...
रोज त्याच कपड्यात दिसत असतोस...

छी किती घाणेरडा आहेस तु !!!

एवढं बोलून मुलीने त्या
मुलाला ब्लाँक केले... :-* :-D

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


raj shinde

  • Guest
Re: मंदपणाचा कहर...!!
« Reply #1 on: February 06, 2014, 10:50:40 AM »
Hi kavitach mand panach kahar aahe
 :D :P

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मंदपणाचा कहर...!!
« Reply #2 on: February 07, 2014, 01:46:10 PM »
 :D :D :D

paripriya

  • Guest
Re: मंदपणाचा कहर...!!
« Reply #3 on: April 16, 2014, 04:49:55 PM »
hahahah hahahha hihihih aawraa.