२०१० येतंय...
तर मित्रांनो,
विश यू अ व्हेरी हॅप्पी...
न्यू इयर, व्हॅलेण्टाइन डे, रंग पंचमी, पंधरा ऑगस्ट, दिवाळी, दसरा, ख्रिस्मस, मदर, फादर, आजी, आजोबा, फ्रेंडशीप, टिचर्स अॅण्ड चिल्ड्रन्स डे!
शिवाय ३६५ शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ आणि शुभ रात्री!
आणि हो वाढदिवसाच्याही अनेक शुभेच्छा!