Author Topic: थोडी कमी पडत्येय!’  (Read 2265 times)

Offline Swan

  • Newbie
  • *
  • Posts: 48
थोडी कमी पडत्येय!’
« on: March 10, 2010, 11:26:15 AM »
मुलींच्या वसतीगृहात दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये राहणाऱ्या मालाने बंबखान्याला फोन केला- ‘हॅलो, मी गर्ल्स हॉस्टेलमधून मिस माला जवळकर बोलतेय. एक तरुण किनई शिडीने वर यायचा प्रयत्न करतोय.’ पलिकडून आवाज आला- ‘अहो, हे फायर ब्रिगेड आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा.’ माला म्हणाली, ‘मी बरोबर फोन केला आहे. त्याची ‘शिडी’ किनई माझ्या खिडकीपर्यंत पोचत नाहीये. थोडी कमी पडत्येय!’

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: थोडी कमी पडत्येय!’
« Reply #1 on: March 11, 2010, 05:32:24 PM »
 :D ;D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):