Author Topic: 'कमिने!'  (Read 1610 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
'कमिने!'
« on: December 15, 2009, 09:36:15 PM »
बंड्या : अयायायाया... आज बाबांनी ज्याम धुतला रे.


खंड्या : का बुवा?

बंड्या : मी तर त्यांना फक्त एवढंच म्हटलं, 'कमिने'

खंड्या : ऑ?

बंड्या : अरे मी म्हटलं. कमिने हा सिनेमा पहायला येता का हो बाबा.

Marathi Kavita : मराठी कविता