Author Topic: "वाट लागली"  (Read 3196 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
"वाट लागली"
« on: November 27, 2009, 04:22:09 AM »


एकटाच चालत होतो रस्त्यावरून
उदास
निराश
दुःखी
आयुष्याच्या एका सुंदर वळणावर तुम्ही भेटलात
आणि
आणि
आणि
"वाट लागली"


Marathi Kavita : मराठी कविता