बंडया रडत रडत घरि आला ॰
बाबांनि विचारलॆ "काय झालॆ बंडया"
बंडया: "मास्तरानि मला मारले"
बाबा : "काहितरि आगाउगिरि केलि असशिल"
बंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति ?
बाबा : मग तु काय म्हणालास ?
बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग
बाबा : बरोबर आहे , मग का मारल ?
बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले
बाबा : तु काय म्हणालास ?
बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ...........
