Author Topic: काही मज़ेदार प्रश्न आणि त्यांची मज़ेदार उत्  (Read 4654 times)

Offline R@HooL

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Male
 • मला सोडून जाशील_____स्वप्नातही वाटल नव्हत
काही मज़ेदार प्रश्न आणि त्यांची मज़ेदार उत्तरभारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर

नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?

घड्याळ दुरुस्त करण्याची


2 चिमण्या असतात
.
.
.
.
.
.
.
.

त्यातली एक म्हणते "चिऊ"
.
.
.
.
.
.
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
.
.
.
.
.
का?
.
.
.
.
..
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????

कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना. :D :D :D :D


-----------------------------------------------------------------------------------------------------------
                                                       
R@HooL
-----------------------------------------------------------------------------------------------------------


Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 270
 • Gender: Female
 • I am Simple

Offline pomadon

 • Jr. Member
 • **
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...

Offline प्रिया...

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
आवडलेली कविता
« Reply #3 on: September 08, 2010, 06:19:22 PM »
लई भारी

Offline rahul_nvl@yahoo.co.in

 • Newbie
 • *
 • Posts: 1

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):