Author Topic: साहित्य संघात कुठल्याशा नाटकाचा पहिला प्  (Read 1171 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
साहित्य संघात कुठल्याशा नाटकाचा पहिला प्रयोग सुरू होता.


पु. ल. देशपांडे पहिल्या रांगेत बसले होते. पहिला अंक सुरू असतानाच पडद्यामागे धाडकन आवाज झाला. एकाने घाबरून विचारले, 'काय पडलं हो?' पु. ल. उत्तरले, 'दुसरं काय? नाटक पडलं!'