Author Topic: वडिलांचे shoes.  (Read 10060 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
वडिलांचे shoes.
« on: November 09, 2014, 08:56:05 AM »
मुलगा - हे बघ आई. माझ्या मीत्राचे नविन
           shoes. छान आहेत न?

  आई - हो रे... छान आहेत. महागडे दीसतात.?

मुलगा - हो मग. WOODLAND चे आहेत.

   आई - मेल्या? शिक जरा त्या मुलाकडून. तुला
            तुझ्या "वडीलांचे" shoes घालायला काबर लाज वाटते?

- अनामिका

Marathi Kavita : मराठी कविता