Author Topic: पिवळा रंग महाग....  (Read 5469 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
पिवळा रंग महाग....
« on: November 14, 2012, 04:47:10 PM »

शाम - आई ,पिवळा रंग महाग असतो का ग ?
आई - नाही .
शाम - मग तू शेजारचा काकूंना सांगत होतीस ना ,
           हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात . :P

Marathi Kavita : मराठी कविता


Offline उमेश

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
Re: पिवळा रंग महाग....
« Reply #1 on: November 27, 2012, 06:05:00 PM »
mast re