Author Topic: कुटुंब  (Read 5405 times)

Offline उमेश

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
कुटुंब
« on: November 25, 2012, 12:28:23 AM »
लेंढारे आणि पेंढारे बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले
 पेंढार्‍यानि लेढार्‍याची चौकशी करताना सहज विचारल,
"काय हो - तुम्हाला मूल किती ?
"चौदा -"
"बाब रे चौदा मूल ? सरकारी कुटुंब नियोजनेवाले
कधी आले नाहीत का तुमच्या घरी ?"
"आले होते ना. पण त्यांना वाटले, इथे शाळा भरलीय....
गेले परत"....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कुटुंब
« Reply #1 on: May 04, 2013, 02:38:01 PM »
ha......ha.......ha.....

ha......ha.......ha.....