Author Topic: आजोबा  (Read 6901 times)

Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
आजोबा
« on: May 14, 2013, 01:41:33 AM »
"आजोबा , तुम्हाला देवबप्पान बनवलं  ना ? "आजोबांच्या माडीवर बसलेल्या छोट्या सोनुने विचरले.

"होय बेटा ," आजोबा म्हणाले

"आणि मला पण देव्बाप्पानेच बनवलं ना ?"

"होय बेटा ," अर्थातच  आजोबा म्हणाले

मग आजोबांचा सुरकुतलेला चेहरा, तोंडच बोळक , टक्कल बघून सोनू म्हणाली

"हल्ली देवबाप्पाला काम जरा  नीट जमायला लागलंय , नाही ?"

Marathi Kavita : मराठी कविता