Author Topic: फक्त हसा हसा आणि हसा  (Read 15175 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
फक्त हसा हसा आणि हसा
« on: July 13, 2013, 04:29:41 PM »
  :) एकदा चार मित्र एका ठिकाणी बसले होते ,प्रत्येक जन काही न काही वाद्य यंत्र वाजवायचे . त्यातल्या एकाने दुसऱ्या कडून पैसे उधार घेतले होते आणि तो त्याला पैसे परत मागत होता . बरेच दा मागूनही पैसे मिळत नव्हते .एक दिवस ते सगळे एका ठिकाणी आपली वा द्य यंत्रे घेऊन बसले होते . पहिल्याने पेटीवर स्वर काढला …। माझे देणे दे रे दे न
                    दुसऱ्याने चोन्क्यावर स्वर काढला ……. कोन्चे  कोन्चे कोन्चे  कोन्चे
                    तिसऱ्याने मृदंगावर स्वर काढला …। देवून टाक  देवून टाक
                     चौथ्याने खंजीरीतून स्वर काढला…। डुबले डुबले डुबले डुबले ……. फक्त हसा हसा आणि हसा [हि यंत्र कसा आवाज काढतात हे माहित असल्यास वाचून मजा येईल ] :D :D :D :D
    ............... sunita :)

Marathi Kavita : मराठी कविता

फक्त हसा हसा आणि हसा
« on: July 13, 2013, 04:29:41 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

arvind.kute.73

  • Guest
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #1 on: July 13, 2013, 05:13:20 PM »
घ्यावा लागला प्रत्येक श्वास जन्मभर तुझ्या आठवणीँवर.........शेवटचा श्वास मात्र अडखळाचा फक्त तुझ्या मांडिवर.......अरविंद कुटे

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #2 on: July 13, 2013, 11:14:30 PM »
छान … . सुनिता  :)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 516
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #3 on: July 15, 2013, 12:01:15 PM »
देवून टाक देवून टाक हा स्वर मला खूप आवडला ;-)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #4 on: July 15, 2013, 02:13:42 PM »
 :) thanks  :)

Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 312
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #5 on: July 15, 2013, 07:14:04 PM »
 :) डुबले  ;) डुबले   :(  डुबले  :P  डुबले  :P

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,415
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #6 on: July 16, 2013, 02:15:20 PM »
 :D :D :D

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 516
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: फक्त हसा हसा आणि हसा
« Reply #7 on: July 20, 2013, 03:55:13 PM »
एकट्यात असताना देखील हा विनोद अठवून जाम हसत असतो

अप्रतिम विनोद होता हह सूनीता जी ;-)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):