Author Topic: पु.ल. ची विनोद बुध्दी...  (Read 12228 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
पु.ल. ची विनोद बुध्दी...
« on: July 21, 2013, 03:57:23 PM »
एकदा पु.ल. देशपांडे एका चाळीतुन चालले होते.
.
.
चालत असताना अचानक त्यांच्या अंगावर, एका बाईने वरुन  भात टाकला अगदी तेही नकळत पणे..
.
.
.
कोणताच राग न मानता, पु.ल. नी वरती मान करुन पाहिलं अनं म्हणाले...
.
.
" अहो बाई आता वरण येऊ द्या! " :D :D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: पु.ल. ची विनोद बुध्दी...
« Reply #1 on: July 23, 2013, 01:18:07 PM »
 :D :D :D

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: पु.ल. ची विनोद बुध्दी...
« Reply #2 on: July 23, 2013, 10:09:41 PM »
 :D :D :D