Author Topic: विनोदी  (Read 16068 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
विनोदी
« on: November 13, 2013, 10:16:40 PM »
निव्वळ विनोदी-

१] कोलगेटने पहिली Activ Salt Toothpaste काढली त्यामध्ये मीठ होत. त्याची जाहिरात सोनाक्षी सिन्हाने केली होती. [ क्या आपके मसुडोमे तकलीफ है.?? क्या आपके Toothpaste मे नमक है…??? तो ये लो नया Activ Salt Toothpaste इसमे नमक है, जिससे आपकि मसुडे रहेंगे बिलकुल स्वस्थ ]

२] कोलगेटने दुसरी Toothpaste काढली त्यामध्ये मीठ आणि लिंबू दोन्ही आहे. त्याची जाहिरात केली ती करीना कपूर ने. [ क्या आपके मसुडोमे तकलीफ है. तो ये लो नया Activ Salt & Nimbu Toothpaste इसमे नमक के साथ साथ निंबू भी है, जिससे आपकि मसुडे रहेंगे बिलकुल स्वस्थ ]

३] आता कदाचित कोलगेट तिसरी Advance Toothpaste काढेल तिच्यात मीठ,लिंबू आणि मिर्ची पण असेल. त्याची जाहिरात आमचे मकरंद अनासपुरे करतील ती अशी-

हे बघा मंडळी जे कुणी ह्या Advance टूथपेस्टनि दात घासणार, त्यांचे दात पण नाही दुखणार आणि त्यांना कुणाची नजर पण नाही लागणार,म्हंजी कसं ना आजकालच्या आयांना पोरांची नजर काढायला टाईम भेटत नाही ना म्हणून आम्ही स्पेशल मीठ,लिंबू आणि मिर्ची असलेली Advance Toothpaste बनिवली हाये हि…याचामुळ काय व्हईन माहित हे का,तुमच्या पोराचे दात दुखणार नाहीत आणि त्यासनी कुणाची नजर पण लागणार नाही. तुम्ही वापर अन शेजाऱ्या-पाजाऱ्यांना पण सांगा.

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: विनोदी
« Reply #1 on: November 20, 2013, 01:39:55 PM »
 :D :D :D

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: विनोदी
« Reply #2 on: November 20, 2013, 08:46:20 PM »
hahahahaahhahahahahah......