मराठी माणसाचं इन्ग्रजी अलिकडच्या काळात नव्या पिढीमुळे बरचसं हाय फाय झालं आहे.मात्र अजूनही मराठीतून विचार केल्याने इन्ग्लिश बोलताना गमतीजमती घडतात आणि मराठी + इन्ग्लिश अशा मिन्ग्लिश भाषेचा जन्म होतो.
मराठी विद्यार्थ्याने लिहिलेला The Cow हा निबंध
The Cow is my pet animal.
cow has four foots.two forwords and two afterwords.
the cow eats jwar tree (कडबा ) .
cows husbands name is bull.
* डोक्याला headache नको.
* चान्गला सिनेमा तोच ज्याची starting ची सुरूवात आणि शेवटचा end चान्गला असतो.
* बसमध्ये जागा नव्ह्ती.standing मध्ये उभं राहून यावं लागलं.
* पुन्हा पुन्हा repeat करू नको
* Even मी सुद्धा