
आपला तो "पीसी" दुसर्याचं ते "मशीन" !!!!!
सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!