बंडोपंत : तुमी मला फशिवलंत.
दुकानदार : का हो. काय झालं?
बंडोपंत : म्या परवा तुमच्याकडून रेडियो इकत घेतला. त्यावर लिवलं व्हंत की हा म्येड इन जापान हाये. मला वाटलं, की खरंच इण्टरनॅशनल रेडियो हाये.
दुकानदार : बरोबरच आहे की.
बंडोपंत : मातर सुरू केल्यावर तो म्हन्तो, की ये ऑल 'इंडिया' रेडियो हाय म्हून
ढग्गोबाई