« on: November 27, 2009, 04:32:34 AM »

विनोदी शायरी-
आहेस थोडी गोरी, म्हणून समजू नकोस परी,
आहेस थोडी गोरी, म्हणून समजू नकोस परी,
आहेस थोडी गोरी, म्हणून समजू नकोस परी,
.
.
.
.
.
तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण बरी...

तुम्हारी अदाओ पे मी वारी वारी
तुम्हारी अदाओ पे मी वारी वारी
.
.
.
सोमवारी,
मंगळवारी,
बुधवारी,
गुरुवारी...

« Last Edit: November 27, 2009, 04:35:44 AM by pomadon »

Logged