बबडी : ए बंड्या... बंड्या. तू ना असा काय आरशासमोर बसून अभ्यास करतोयस?
बंड्या : त्याचं काय अॅ ना. म्हणजे त्याचे खूप फायदे असतात.
बबडी : अय्या, ते रे कशे?
बंड्या : अगं बबडे, सिंपल. एक म्हणजे तू आणि आरशातल्या तू मिळून अभ्यास केला की, उजळणी करायला लागत नाही. अभ्यासाला कंपनी मिळते. एकमेकांना डाऊट विचारता येतात आणि मग समोरच्यालाही सेम डाऊट आहे हे पाहून टेन्शन येत नाही ना.
- ढग्गोबाई Maharashtra Times