गंपूरावांकडे खूप दूरच्या गावचे पाहुणे राहायला आले.
गंप्या : तुम्ही या.. या.. हे अगदी आपलंच घर आहे असं समजा.
हे ऐकून आलेले पाहुणे कमालीचे घाबरले. गंपुरावांना कळेना.
गंपूराव : का हो.. काय झालं घाबरायला?
पाहुणे : अरे बाप रे! म्हणजे इथेही मला घरची सगळी कामं करावी लागणार की काय!!