« on: December 13, 2009, 11:27:20 PM »
१) एक बाई दुस-या बाईला विचारते,
तुम्ही गहू कसा आणला?
२री:- पिशवीतून आणला.
१लि:- तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
२री:-चुलत भावाने आणला.....
२)म.प.मा.ना. याचा अर्थ काय?
?
?
?
?
?
?
?
?
?
मला पण माहित नाही !
३)न्यूटन ची बायको:मी कशी दिसते?
न्यूटन :-तू (tan सी/sin सी) दिसतेस!!!
बायको :- कायय.....
??
न्यूटन :- (tan सी/sin सी)=(sin सी/cos सी)/sin सी = sec सी....
४)गावकरी : १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉक-टाईम मिळेल?
दुकानदार : ७ रुपये.
गावकरी : ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाची चॉकलेट द्या...
५) माझा नं. चेंज झाला आहे.
.
.
.
चप्पलचा
.
.
जुनी चप्पल पाहिजे असेल तर घेऊन जा.
त्यासाठी मंदिरात जाऊ नकोस...
६)३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते, आणि केक खायला चालू करते.
ते पाहून दुसरी मुंगी पण जाते व केक खाते.
पण तिसरी मुंगी, जाऊन केक खात नाही,
का???
?
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात...!"
७)एकदा एक डुक्कर चे पिल्लू आणि त्याचे बाबा
कचरा पेटी च्या बाहेर शी (English:shit)खात असतात.
तेवढ्यात डुक्कर चे पिल्लू म्हणते
:- " बाबा, बाबा, आपण जसे माणसाची शी खातो तसे आपली शी कोण खात असेल का??
त्यावर चिडून डुकराचे बाबा जोरात त्याला
म्हणतात,"तुला किती वेळा सांगितलं आहे कि
खाताना घाणेरडा विचार करायचा नाही...!
« Last Edit: December 13, 2009, 11:56:53 PM by pomadon »

Logged