Author Topic: ब्रेकिंग न्यूज  (Read 2241 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
ब्रेकिंग न्यूज
« on: December 15, 2009, 09:32:52 PM »चंपूराव : काल मुंबईत बर्फ पडला हो.

गंपूराव : कॉय्य सांगता कॉय??

चंपूराव : अरे काय खोटं बोलतो की काय..

गंपूराव : नाही तसं काही नाही, पण कधी, कुठे, केव्हा, कसं??

चंपूराव : काल संध्याकाळी साडेसातला, मरीन ड्राइव्हला

गंपूराव : कॉल्ल? मरीन ड्रॉईव्हला?

चंपूराव : मग काय तर.. काल संध्याकाळी साडेसातला मरीन ड्राईव्हला एक माणूस सायकलवरून बर्फ घेऊन जात होता. त्याची सायकल कलंडली आणि...आणि बर्फ पडला...

Marathi Kavita : मराठी कविता