Author Topic: नोकरी  (Read 1936 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
नोकरी
« on: December 16, 2009, 04:29:05 PM »

बिचकुले कुटुंबियांची नव्या शहरात बदली झाली. त्यांचा सुपुत्र बबन बिचकुले तिथल्याच एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायला गेला. तिथल्या वॉचमनला त्यांनी गाठलं.

बबन : तुम्ही या कॉलेजचे सुरक्षारक्षक आहात ना? मला तुमच्या सल्ल्याची गरज आहे.

वॉचमन : बोल की रे पोरा.

बबन : तुम्ही इथे इतकी वर्षं आहात. मला सांगा शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी हे महाविद्यालय योग्य आहे का? कारण मी या शहरात नवा आहे.

वॉचमन : म्हंजे. नक्कीच. मला बघ आणि अॅडमिशन घे. अरे, मी इथूनच पाच वर्षांपूवीर् एमबीए झालो. मग, याच कॉलेजने मला इथे लगेच नोकरीही दिली

Marathi Kavita : मराठी कविता