Author Topic: एकोळी  (Read 1524 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
एकोळी
« on: December 18, 2009, 02:24:57 PM »

चिनी कुत्र्याचे नाव काय?
हे हुंग ते हुंग

चिनी मांजरीचं नाव काय?
म्याऊ म्याऊ

भारत सोडून जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात?
हिंदुस्थान लिव्हर

रशियन डोअरकिपरचं नाव काय?
उभा का बस्की!

Marathi Kavita : मराठी कविता