आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, "" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करनाऱ्या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''
"" माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणाऱ्या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''