निरीक्षणशक्ती
पोलीस (अपघात झालेल्या महिलेला): बाई, तुम्हाला ज्या गाडीने धक्का दिला, त्या गाडीचा नंबर बघितलात का तुम्ही!
बाई: नंबर माहीत नाही. पण त्या बाईने लाल साडी नेसली होती, गळ्यात मोत्यांची माळ होती. तिची टिकली मात्र तिच्या साडीला मुळीच शोभून दिसत नव्हती...
...............