Author Topic: संशय  (Read 2030 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 367
  • Gender: Male
संशय
« on: December 30, 2009, 02:27:04 PM »
 बंडोपंत : अग्ग आगं... मला अशी लाटण्याने मारू नको... कॉय झालंय ते तर सांग..


ठमाकाकू : मी मुक्त स्त्री आहे आणि बदचलनी नवऱ्याचं वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही.

बंडोपंत : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग.

ठमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला. तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत हे काय कळतं नाही होय मला?

बंडोपंत : अगं पण...

ठमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला... तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली.. 'पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी!!???'


Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: संशय
« Reply #1 on: December 30, 2009, 03:15:07 PM »
:D :D :D

Offline Mayoor

  • Jr. Member
  • **
  • Posts: 126
  • Gender: Male
Re: संशय
« Reply #2 on: December 30, 2009, 03:37:07 PM »
 :-[

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):