संताची जाम गोची झाली होती. त्याला त्याच्या बायकोचं म्हणणं नीट ऐकूच येईना झालं होतं. त्याची बायको तर त्याच्यावर वैतागायची. याच वैतागाने संताने तडक दवाखाना गाठला.
संता : डॉक्टर, अहो माझ्या कानाचं काहीतरी करा. मला आजार झालाय. अहो, बायकोचं म्हणणं मला ऐकूच येत नाहीये.
डॉक्टर : संताजी, अहो हा आजार नाही, तुमच्यावर देवाने कृपा केली आहे