बॉस- अशी व्यक्ती, जी तुम्हाला उशीर होतो तेव्हा ऑफिसला लवकर पोहोचते आणि जेव्हा तुम्ही लवकर पोहोचता तेव्हा ऑफिसला उशीरा पोहोचते.!
धडा
सकाळी फिरायला गेलेला पाळीव कुत्रा परत येताना दारात पडलेलं वर्तमानपत्र तोंडात घेऊन आला आणि मालकाला दिलं. मालक त्याच्या कामगिरीने खुश झाला. कुत्र्याचे लाड केले, स्वत:च्या हाताने त्याला खाऊ घातलं. कुत्रा खुश झाला.
दुस-या दिवशी त्याच्या मालकाला इतर सात शेजा-यांची वर्तमानपत्रं परत करत बिल्डिंगभर फिरावं लागल