Author Topic: हे तर काईच नाय.......  (Read 1462 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
हे तर काईच नाय.......
« on: January 04, 2010, 07:35:47 PM »

बंडू : माज्ये बाबा कीनई, इतके उंच आहेत.. की ते आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात येण्यासाठी ते कधीच जीने वापरत नाहीत.

खंडू : हॅ हे तर काईच नाय... माज्ये बाबा तर इतके उंच आहेत की ते एका ढांगेत आमच्या दुसऱ्या मजल्यावरच्या घरात शिरतात.

पांडू : अरे माझे बाबा एवढे उंच आहेत की ते छोटीशा उडीत गच्चीवरच पोचतात. आणि मग जिना उतरून घरी येतात.

धोंडू : हम्मं! खरं तर माझे पण बाबा खूपच उंच आहेत... पण ते ना असा वेडेपणा मात्र कधीच करत नाहीत.

Marathi Kavita : मराठी कविता