Author Topic: तक्रार  (Read 1140 times)

Offline Siddhesh Baji

  • Moderator
  • Jr. Member
  • *****
  • Posts: 372
  • Gender: Male
तक्रार
« on: January 05, 2010, 07:17:53 PM »
एका नवविवाहित तरुणी मैत्रिणीकडे नवऱ्याबद्दल तक्रार करत असते- 'याच्या मूडचं काही कळत नाही. सोमवारी त्याने बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली, मंगळवारीह
ी खाल्ली. बुधवारीही बटाट्याची भाजी गुपचूप खाल्ली, गुरुवारीही खाल्ली मुकाट्याने. आणि शुक्रवारी पुन्हा केली तर म्हणतो की बटाटा ही काय खाण्यासारखी गोष्ट आहे का?'

Marathi Kavita : मराठी कविता